Special Interview With Ajay Purkar | १२ मिशा, तो सीन आणि मला झालेला भास | Pawankhind Movie

2022-02-18 2

Special Interview With Ajay Purkar | १२ मिशा, तो सीन आणि मला झालेला भास | Pawankhind Movie #lokmatfilmy #marathientertainmentnews #interviewAjayPurkar #PawankhindMovie अजय पुरकर पावनखिंड या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, शूटदरम्यान खिंडीत झालेले भास याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber